क्षमा sorry

*क्षमा*

गांधीजी गुंडांना ओळखू शकत होते. पण ते क्षमाशील होते. " कोणावरही खटला चालविण्याची माझी इच्छा नाही, त्यांचा काय दोष ? बातम्यांवर त्यांनी विश्वास ठेवला. पुढाऱ्यांनी त्यांना खरे सांगीतले नाही. युरोपियांना मी बदनाम करतो असे त्यांना वाटले .केला त्यांना हल्ला ..
फिर्याद करून काय होणार ?
माझ्यावर हल्ला करणाऱ्यास सत्य कळल्यावर पश्चाताप होईलच ! "
" तुम्ही असे लिहून दया म्हणजे वसाहत मंत्र्यांना कळवू .तुमच्या या वर्तनाने येथील वातावरण लवकर शांत होईल. मी आपला आभारी आहे. "

गांधीजींनी तसे लिहून दिले. त्या क्षमेचा जादूसारखा परिणाम झाला.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,
guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510