हिंदुस्थानात पहिलं पाऊल
हिंदुस्थानात पहिले पाऊलं
आफ्रिकेस प्रेमळ निरोप देऊन गांधीजी हिंदुस्थानात माघारी आले. ... त्या वेळी कॉग्रेसची वार्षिक सभा कलकत्त्यास भरणार होती.
गांधीजी लगोलग सभेच्या ठिकाणी. स्वयंसेवक, सफाई सेवक यांना त्यांनी मदत करावयास सुरुवात केली.
झाडूकाम, शौचालय स्वच्छतेचे काम यात ते पारंगत होते. स्वयंसेवकात ते मिसळून गेले.
अधिवेशनाच्या कामातही त्यांनी सहभाग घेतला. तात्कालीन नेत्यांची भेटही घेतली.
नामदार गोखलेंचे बरोबर चर्चा केली. अधिवेशनात द आफ्रिकेतील परिस्थितीसंबंधी चर्चा करून त्यासंबंधी एक ठरावही त्यांनी मांडला.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment