शब्दाला जागणारा
गांधीजींना जबरी दुखापत झाली होती. डोक यांचे घरीच त्यांची सुश्रुषा चालली होती. परवाने काढणारा अधिकारी त्यांचे तब्यतेची चौकशी करण्यासाठी आला.
" मी परवाना काढायला आलो होतो, पण त्यावेळी हा प्रकार झाला. आता त्वरेने माझे ठसे घ्या !
अधिकारी त्यांना थांबवित म्हणाला " तुमची तब्येत अजुनही खराब आहे. घाई कशाला करतायं ? "
" लोकांना, माझे ऐकणाऱ्या अनुयायांना मी परवाने काढा असे सांगतो आहे. तर आधी मी तसे वागले पाहिजे "
तो अधिकारी गहिवरला.. गांधीजीची अवस्था आणि त्याची सत्यवृत्ती पाहून त्याचे डोळे भरून आले.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment