गांधी - अनमोल भेट Gift
*अनमोल भेट*
यमाई औंध,राजेंद्र गुरव
🍁🍁🍁🍁🍁🍁
बोअर वॉर संपल्यावर गांधीना भारतात जावे असे वाटू लागले. मित्रांना, अनुयायांना त्यांनी आपला मनोदय कळविला. गांधी माघारी जाणार म्हटलेवर त्यांना वाईट वाटले... काहींना गहिवरून आले.
"पुन्हा आमच्यावर संकट आली तर ? "
. "... हाक मारताच तुम्ही आले पाहिजे " - काहींनी गांधींना आर्ततेने हाक दिली.
गांधीनीं त्यांचे हात हातात घेऊन त्यांना अश्वस्थ केले.
" येईन " - गांधीनीं त्यांना शद्ब दिला.
गांधीजींना प्रेमळ, भावपूर्ण निरोप देण्यात आला.लोकांची गर्दी झाली होती - तशी भेट वस्तूचीं पण ! उंची वस्त्रे,
सोन्या - चांदीच्या, भारी किंमतीच्या... हिऱ्या माणकांच्या सुंदर वस्तू, शोभेच्या वस्तू
किती भेटवस्तू.... कितीप्रेम !
गांधीजींचे ह्रदय कृतज्ञतेने भरून आले. त्यांनी त्या अनमोल भेटीकडे पाहीले..
ते सद्गगदित होऊन म्हणाले...'' मी या वस्तू तुम्हांला परत देतो.या वस्तू म्हणजे तुमची ठेव. येथीलं जनतेच्या कामासाठी यांचा उपयोग करा.! " _
*सारं वातावरण भारून गेलेलं... महात्माजींच्या अनमोल भेटीस कोंदण त्या निरोपास लाभलं होतं !*
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,
guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳

Comments
Post a Comment