आफ्रिकेतील लोकांसाठी

*आफ्रिकेतील लोकांसाठी*

दिलेल्या शब्दाप्रमाणे म गांधी पुन्हा द आफ्रिकेत गेले. हिंदी लोकांच्या भेटी घेतल्या. त्यांची प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली.
हिंदी लोकांच्या चर्चेतूनही त्यांना त्यांचे प्रश्न कळले.

गांधीजींनी ' इंडियन ओपिनियन ' नावाचे वृत्तपत्र चालू केले. त्यातून हिंदी लोकांचे प्रश्नाला वाचा फोडली.

या प्रश्नांची दखल घेऊन त्यांचा प्रसार करता , गांधींजींचे विचार, तत्वज्ञान आपोआप प्रसारीत झाले.
*आफ्रिकेतील लोकांसाठी ते पत्र म्हणजे गांधीजींच्या जीवनवृत्तीचे प्रतीकच बनले.*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510