गोखले आणि गांधी
*गोखले आणि गांधी*
ना गोखले आणि गांधीजींच्यात जीव्हाळा उत्पन्न झाला.
*गोखले यांचे भेटीवेळी मला शुद्ध गंगोदकात डुंबत आहे असे मला वाटते.* असे गांधी म्हणत.
गोखलेंनाही गांधीचे बद्दल आदर वाटू लागला.
गोखलेंच्या सहवासात गांधी त्यांची छोटे - मोठी कामे निष्ठेने करून देत. ' त्यांचे कपड्यांना इस्त्री करुन देणे, घर आवरणे, त्यांना आवश्यक वस्तू ठेवणे ही कामे गांधी प्रेमाने करीत.
ना गोखले गांधीजींना म्हणाले *' मुंबईस रहा . येथे न्यायालय आहे.तुम्हास बॅरीस्टर म्हणून जम बसवितायेईल.उत्तम प्रॅक्टीस होईल. आणि माझे सार्वजनिक कार्यक्रमात, सेवेत तुमची मदत होईल.**
गांधीजींनींही मुंबईला राहण्याचे ठरविले.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment