टॉलस्टॉय फार्म - २
*टॉलस्टाय फार्म-2*
☘🍀🌿🍁🍀
गांधीजींचा फार्म म्हणजे सत्याग्रहांचे गोकुळ होते. आश्रमवासिंयांचे कष्टावर पीके येत. वसाहतीत इतर उद्योग ही चालत. चांभारकामातून चपला तयार होऊ लागल्या. *म गांधी स्वतःहा उत्तम चपला तयार करीत.त्यांनी अनेक चप्पल जोड तयार केले.* कुंभार मातकाम करी तर सुतार विविध लाकडी वस्तू करी. सगळा फार्म एक उद्योगमंदिर झाला.
सत्याग्रहांच्या एकूण जीवन चरितार्थाची सोय होऊ लागली होती.
मग गांधी आणखी सुधारण्याकडे लक्ष देऊ लागले.
गांधींनी शिक्षणाकडे लक्ष दयायला सुरुवात केली. सत्याग्रही विभिन्न भाषिक,भिन्न धर्मीय, हिंदुस्थानच्या विविध प्रांतातून आलेले. त्यांना शिकवायचे कसे गहन प्रश्न होता
.... शिक्षणाचे प्रयोग सुरु झाले. कृतीतून शिक्षण - उद्योगधंदयातून शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली .आणि त्याबरोबर परस्पर -सामंजस्य आणि सहिष्णुतेची शिकवण दिली जात असे.
' *'टॉलस्टॉय फार्म ' मध्ये उद्योगधंदयांच्या मदतीने शिक्षण देण्याची प्रसिद्ध वर्धाशिक्षण पद्धतीचा पाया घातला गेला.*
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,भाग ७७🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment