Kasturba

👁🌴👁
*सहचारीनी कस्तुरबा*
                यमाई औंध,राजेंद्र गुरव

गांधीजीची लोकप्रियता वाढत गेली, कार्य सर्वदूर पसरले. अनेक मित्र - माणसे जोडली गेली.
त्यामुळे गांधीचे घरी अनेकांचा राबता... अनेकजण मुक्कामालाही !
....कधीकधी कामाचे व्यापामुळे कारकूनही मुक्कामी राहत.

हे सारे गांधींचे कुटूंबीयच होऊन राहीलेले. या सर्वांची उठबस कस्तुरबा करीत. कोणाचे काम राहिले तर साध्वी कस्तुरबा  करीत !

कधी-मधी गांधीजी - कस्तुरबा यांचेत मतभेदही होत. परंतु कस्तुरबांचा स्वभाव सोशीक !
गांधीजी लिहतात,
*"आमच्या भांडणांत तीच सहनशीलतेत अधिक ठरे "*
असे झगडे पुढे राहिले नाहीत.
कस्तुरबा महात्माजींच्या निरनिराळ्या कामात, विचारात सामील झाल्या... जणू त्याचे जीवनज्योती गांधीमार्गावर प्रकाश ण्यासाठीचं उरल्या !

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,
guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510