सत्याग्रह - ३
*सत्याग्रह ३*
🌿☘🌸🍀🍁
म गांधींच्या सत्यवादी, निरपेक्ष, संतवृत्तीची अमीट निशाणी अनुयायांवर होती.
त्यामुळेच सर्व अनुयायांनीही निर्मळ , निरपेक्ष त्याग केला. सत्यासाठी सर्वस्व अर्पिले. अन्यायाविरूद्ध ठाम निर्धार केला. तन - मन - धन अर्पिले. काहींनी जीवन अर्पिले. स्त्री - पुरूष, शेतकरी, मजूर कामगार सर्वच संघर्षासाठी रस्त्यावर आले.
*सत्याग्रहयाकडे विरोधकांसाठी द्वेष नाही. ..आणि कमालीचा संयम,मनात शांतता आहे. सत्याग्रहाला पराभूत होणे माहितच नाही.*
*सत्याग्रह हे गांधींनी जगाला दिलेले क्रांतीकारक, अभूतपूर्व शस्त्र आहे.*
" गांधी हे खरे खंदे लढवय्ये होते - रक्त न सांडणारे. सत्य व अहिंसा या द्वारा निःशस्त्र पददलित जनता, साम्राज्यवादी, सामर्थ्यसंपन्न शोषक सत्तेविरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्य मिळवू शकतात, आपले हक्क मिळवू शकतात.हे गांधींनी जगाला दाखवून दिले. त्यादृष्टीने गांधींचे नेतृत्व क्रांतिकारी स्वरूपाचे ठरले यात शंकाच नाही.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment