वचन Promise

*वचन*

हिंदुस्थानाच्या राजकारणात गांधीची वाटचाल आता कुठे चालू झाली होती. गांधीजींनी मुंबईत नवा संस्कार थाटावयाचे ठरविले होते.

पण तोच आफ्रिकेतून तार आली.
*गांधींना "पुन्हा या " असा निरोप आला.* हिंदी लोकांची स्थिती अधिकाधिक दोनवाणी होत चालली आहे. या परिस्थितीत गांधीजी आपलाच आसरा आहे. "

आता कुठे भारतात गांधीजी स्थिरस्थावर होऊ पहात होते, काँग्रेसमध्येही कामाला वाव होता. ... पण हा निरोप !

म गांधीजी वचनाला जागणारे.. "हाक मारताच तुम्ही आले पाहिजे.. " हे शब्द ते कसे विसरणार ?

वचनाप्रमाणे गांधीजी पुन्हा द आफ्रिकेत जाण्यास तयार झाले.

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510