तडजोड २
*सरकारशी तडजोड*
☘🍀🍁🌸🌿
'आता स्वेच्छेने परवाने काढा पुढे आम्ही हा कायदा रद्द करू !' - सरकारची ही तडजोड सत्याग्रही या नात्याने मान्य केली.
माघार घ्यायची - का नाही ? यावरून सत्याग्रहांच्यात मतभेद होते.
गांधींनी केलेली जडतोड काहींना माघार वाटत होती.
मीर आलम पठाण गांधीचा जुना पक्षकार. तो नेहमी गांधीजींचा सल्ला घ्यायचा. तडजोडीचे त्याला मान्य नव्हते . मग चळवळ का सुरू करायची -असे त्याला वाटले.
सत्याग्रहांचे वतीने गांधीजी पहिला परवाना गांधीजी काढणार होते.
गांधीजी निघाले. तेवढयात मीर आलम तेथे पोहचला. " कोठे चाललात ? " मीरचा प्रश्न
" परवाना काढायला जातो. ठसे दयायला, मी दाही बोटांचे ठसे देणार आहे. तुम्ही दोन अंगठ्यांचे दिलेतरी बास. चला माझ्या बरोबर ! "
गांधी एवढे बोलतात तेवढयात त्यांच्या डोक्यावर सोटा बसला.
' हे राम ! ' - म्हणत गांधी जमिनीवर पडले, बेशुद्ध झाले. लाथा, बुक्काचे तडाखे चालूच होते.
युरोपियन लोक धावले. मीर आलम व त्याचे साथीदार पळणार होते. तोच युरोपियन लोकांनी धरले. पोलीसही आले.
गांधीजीचे मित्र श्री डोक नावाचे धर्मगुरू तिकडे धावले
" कसे वाटते आता ?- डोक
" बरे वाटते. पंरतु मीर आलम कोठे आहे.
" त्याला पोलीसांनी पकडून नेले "
" त्यांना सोडून दया " - गांधी
" गांधी प्रथम तुम्ही तब्येत सांभाळा. तुम्ही माझेकडे याल का दवाखान्यात न्यायला हवे ! "
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,भाग ७३🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment