चिंतन मन न
*चिंतन मनन*
आफ्रिकेतील लोकांचे प्रश्न , त्याचा अभ्यास, चळवळी, पत्रव्यवहार, वृत्तपत्र लेखन यातून वेळ मिळे तेंव्हा गांधी निरंतर चिंतन करीत.
त्यातूनच त्यांनी गीतेचे अध्ययन त्यांनी सुरु केले. अध्ययनानंतर मनन सुरु होई. श्लोका- श्लोकांचा अर्थ, शद्बांचे भावार्थ - त्या अर्थाशी तादात्म्य पावणे - गांधीजी गीतामय होऊन जात.
इतरही वाचन सुरू होते.
*गांधीजींच्या जीवनात या चिंतन, मननाने संपूर्ण क्रांती होऊ पहात होती.*
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment