नांदी The beginning

*नांदी*

द आफ्रिकेत म गांधी यांचेवर जबरी हल्ला झाला. प्राणावर बेतणारा हल्ला... पण गांधीनी हल्लेखोरांना माफी दिली.

हिंदुस्थानात गांधींनी जीं पत्रके प्रसिद्ध केली होती, त्यांच्या नकला गांधीजवळ होत्या. मुलाखत घेण्यात आलेल्या बातमीदारांना त्यांनी त्या नकला दाखविल्या. हिंदुस्थानात गांधींनी काय सांगीतले हे सर्वांना कळले. गैरसमजाचे मळभ दूर झाले. दर्बानकर युरोपीनास स्वतःच्या वर्तनाची लाज वाटली.
गांधी सत्यभक्त आहेत, सरळ आहेत.. आहेत निर्दोष हे सर्वांना पटले !
गुंडांच्या अत्याचाराचा निषेध होऊ लागला.

*गांधीजींचे अहिंसेचे शस्त्राची ही पहिली सत्वपरीक्षा होती. अशा प्रकारे स्वतः हालअपेष्टा साहणे व विरोधकांना प्रेमाने जिंकणे.या  रीतीने तयार होणारा सत्याग्रहाचा हा प्रयोगसिद्ध मार्ग गांधीना मिळाला*
*इतिहासातील भावी सत्याग्रहाच्या प्रयोगांची ही नांदी होती*.

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,
guravrajendra546@gmail.com🌺☘🍁🌸🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510