त्याग आणि संयम

*त्याग आणि संयम*

आपण एखादया वस्तूचा त्याग करतो . पंरतु तो तात्पुरताच असतो.
त्या वस्तुबद्दल विरक्ती उत्पन्न झाल्याशिवाय तो त्याग टिकत नाही, असे गांधी मानत .

गांधीजींनी ब्रम्हचर्याचे व्रत घेतले . आता हा वसा टाकायचा नाही. गांधींनी मनोमन ठरवले ऐहिक सुख इंद्रियांना सदा खुण वतेच , इंद्रियांवर संयम हवा !
... अनं त्यासाठी आहारावर, तोंडावरही ताबा हवा. काय खायला हवे, काय बोलायला हवे. कोणाची संगत हवी,काय वाचावे ... काय ऐकावे ! कसे बसायचे , कसे निजायचे - गांधींनी दिवसभराचे नियोजन केले.
ब्रम्हचर्य पाळायचे म्हणजे खूप जपायचे मनाला, शरीराला !
सुखद स्पर्श, आवडीचा पदार्थ,चमचमीत खाणे इ सर्वांचा त्याग करायचा !

महात्मा गांधी म्हणत - *" ब्रम्हचर्य म्हणजे अमळ बेफिकीरी नाही, अखंड सावधानता आहे. स्वतःवर विश्वास हवा, परमेश्वराची कृपा ही हवी. अखंड साधना प्रभुकृपेनेच फलद्रुप होईल.*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510