सत्याग्रह १
*सत्याग्रहाचा १ला प्रयोग*
🌿🌸🍁🍀🌺
२२ ऑगस्ट १९०६ रोजी द आफ्रिकेत ट्रान्सवॉल सरकारने एक वटहुकूम जाहीर केला. *ट्रान्सवॉल राहणाऱ्या हिंदी माणसाने,आठ वर्षावरील प्रत्येक स्त्री -पुरुष व्यक्तीने ,राहण्याची परवाणगी काढली पाहिजे.* आपली नावे नोंदवावीत, पास घ्यावेत.
प्रत्येकाने आपले नाव, जात, धंदा, वय, राहण्याचे ठिकाण नोंदवायचे. शरीरावरच्या जन्मखुणा वा कायमच्या खुणा सांगाव्यात. अंगठा, बोटे यांचे ठसे दयावेत. आपण जेथे जाणार तेथे हा पास स्वतःजवळ ठेवायचा. जणू फिरण्याचा परवानाचं !
मर्यादीत कालात पास काढा नाहीतर शिक्षेला सामोरे जा - सरकारची घोषणा. पास काढला नाही,तर तो गुन्हा आणि त्यास दंड किंवा तुरुंगवास !
हिंदी लोकांत एकच खळबळ उडाली... एवढा जुलूम, एवढी दडपशाही ! म गांधी पण विचारात पडले. मित्रांशी चर्चेची आवर्तने आणि शेवटी जाहीर सभा घेण्याचे ठरले.
हिंदी लोक ११ सप्टेंबर १९०६ला सभेसाठी एकत्र आले. सगळे चिंतीत, अस्वस्थ !
गांधीनी आपली मतं मांडली . सभेत ठरला मांडला गेला. " काय होवो ते होवो ,आम्ही सर्व हालअपेष्टा सोसू , पंरतु हा जुलमी कायदा माननार नाही !
( क्रमशः )
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,( ६८ )🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment