नेत्यांच्या भेटी

*नेत्यांच्या भेटी*

गांधीजींना नामदार गोखले यांचेविषयी अत्यंत आदर वाटू लागला होता. त्यांनी आधिवेशनात ना गोखल्यांची भेट घेतली.

त्याचवेळी ते फिरोजशहा मेथा यांनाही भेटले
" गांधी आपण सभेत बोलणार आहात तर आधी लिहून काढा व मला दाखवा " _ अशी सूचना म.गांधींना त्यांनी दिली. गांधीनी त्यांची सूचना शब्दशा पाळली.

आधिवेशनात गांधी लो टिळकांनाही भेटले _ टिळक व मेथा दोघांचे व्यक्तीमत्वाविषयी गांधींना आदर होता.

आणि *गोखले यांचेबरोबर भेटताना गांधींना खूप मोकळेपणा वाटला, आदर वाटला आणि प्रेमही*
*दोघांत पुढे नात्यांची एक वीण बांधली गेली.*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510