भाग ६१ ते ६३ बद्दल
*६३ व्या भागाबद्दल*🌸🍁🌺☘🌿🍁🌸🇮🇳
म गांधींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सुरु केलेल्या लेखमालेचे परवा ३१.३ ला ६१ दिवस पूर्ण झाले.
सांप्रत काळात म गांधीजी सारखा प्रचंड आवाका अनं जनसामान्यांशी नाळ असले किती नेते आपल्याला भेटतात ?
भरमसाठ आश्वासने..... आणी, कथनी अनं करणीत जमीन- अस्मानाचा फरक !
गांधीजींचे नेतृत्व भारताला मिळण्याअगोदर, काँग्रेसच्या छत्राखाली अनेक महद्जन, विद्वान कार्यरत होते...आणि काँग्रेसचा व्याप सीमीत होता. गांधींनी काँग्रेसला चळवळीचे रूप दिले व त्या चळवळीत सर्वसामान्य,पीडीत, दीन - दलित,गरीब सगळेच सामील केले. त्यातील अनेकांनी पुढे स्वातंत्र्यलढयाचे, सामाजिक बदलाचे नेतृत्व केले.
द आफ्रिकेपासून ते भारतीय स्वातंत्र्यलढयाचे विविध वळणांवर आपणांस गांधीजींचे सत्यवादी, प्रयोगशील, आधी आचरण करणारे नंतर उपदेश देणारे व्यक्तीमत्व सहज सापडते.
गांधींच्या जीवनवादी प्रयोगातून जगाला अनेक मार्ग मिळाले, नित- नवीन दिशा मिळाल्या-
' मागील ३ लेखात *गांधीजींनी सर्वांच्या हिताला जपणारी कामे, कामाबाबत भेदभाव न करता कामाप्रमाणे सर्वांना समान वेतन , स्वावलंबी जीवन, एकत्र शेती असे विविध केलेली प्रायोगिक कामे, त्यातून त्यांना मिळालेली तत्वे... व त्याचे जीवनात केलेले सत्यवादी उपयोजन*
या सर्वातून समाजवादाचा पाया सहज घालण्यात आला
भारतीय राज्यघटनेच्या उद्देशीकेत ' *आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम,समाजवादी, धर्मनिरपेक्ष राज्य घडविण्याचे* जे अभिवचन दिले आहे... यातील भारत कसा असेल? _ याचे महत्वपूर्ण उद्दीष्ट समाजवादी भारत - हे गांधी विचारांचे, प्रयोगशील समाजवादांचे फलीत आहे हे निश्चित !
गांधीनी जगाला आणि भारतीयांना अशाप्रकारच्या अनेक देणग्या दिलेल्या आहेत... त्या शोधून काढण्यासाठी अभ्यासू, व्यापक नजर हवी.
म गांधीजींच्या मागील समाजवादासंबंधी पोस्टवर दस्तुरखुद मा विद्याधर शुक्ल साहेब,माजी उपसंचालक साहेब यांनी अत्यंत प्रेमाने, आपुलकीने प्रतिक्रिया दिली आहे. ही बाब माझेसाठी आनंददायी व प्रेरणादायी आहे.
त्याच बरोबर ' Unto this last ..Author Jhon Ruskin यांचेबद्दल ही कुतुहूल निर्माण झाले.. पाहू पुढे रस्कीनही अभ्यासावा लागेल !
गांधीजी हा चिरंतन वारसा आहे. त्यांचे व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूचा जगभरही अजुनही नोंद घेतली जात ,एवढचं या निमित्ताने पुनः
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment