तडतोड १
सरकारी तडजोड आणि परिणाम
🍀🍁☘
परवाने संदर्भाने सरकारने गांधीजींना तडजोडीचा निरोप दिला. जनरल स्मट्रस यांनी गांधींना बोलाविले. चर्चा.
. *'*तुम्ही आपण होऊन स्वेच्छेने परवाने जर काढाल तर पुढे हा कायदा आम्ही रद्द करू.*
*... पंरतु आज स्वेच्छेने परवाने काढा , सरकार सक्तीन हे काम करु इच्छित नाही.'*
कायदा रद्द होईल तर स्वेच्छेने परवाने काढूया
असा गांधींनी विचार मांडला.
गांधीजींचा हा विचार म्हणा वा निर्णय काहींना पटला नाही.
यात आपल्या स्वाभिमानाची हानी आहे.
चळवळीची हानी आहे, असे काहिंना वाटले.
चळवळीचे पुढे काय ?... का सरकारचं सत्याग्रहींमध्ये दोन गट पाडू इच्छित होतं ?
🍁🍀☘🌸🌿
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,भाग ७२🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment