जीवन सिद्धांत

*जीवन सिद्धांत*

गीतेच्या अध्ययन करताना गांधींना त्यांचे मित्राने प्रख्यात इंग्रजी लेखक यांचे - ' अन्टु धिस लास्ट ' .हे पुस्तक वाचावयास दिले.( आचार्य जावडेकर यांनी या पुस्तकाचा ' अर्थशास्त्र की अनर्थशास्त्र ' या नावाचे पुस्तकात मराठीत अनुवाद केलेला आहे.

हे पुस्तक वाचून गांधीजी गंभीर झाले. त्यांतील तत्वानुसार त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात नियम पाळायचे ठरविले. त्यांना उपरोक्त पुस्तकात ३ महत्वाचे सिद्धांत आढळले -

*१सर्वांच्या हितातच आपले हित असते*.

२ *सर्वांना आपापल्या सेवाकर्माने उपजीविका मिळविण्याचा हक्क आहे आणि त्या अर्थाने सारी सेवाकर्मे सारखीच आहेत. सेवा कोणती असो, कुंभार असो चांभार असो, न्हावी असो वा वकिल* .,.... *सारे समान आहेत.*

३ *शेतकरी, कामगार, कष्टकरी, प्रामाणिक पणे जीवन जगणाऱ्याचे जीवन म्हणजे यथार्थ जीवन!*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510