समाजाचा पैसा समाजासाठी

*समाजाचा पैसा समाजासाठीच*
वाचनांबरोबर गांधीजी शब्दार्थाशी एकरूप होत. समानता, अपरिग्रह हे शब्द, १ा ब्दशः जीवनात उतरत.
परमेश्वराकडे जायचे म्हणजे सर्व वासनातून अनासक्त व्हायला पाहिजे असे गांधी मानत.

गांधीजी विम्याचे हप्ते भरीत. अध्ययनकाळात त्यांनी मुंबईच्या मित्राला लिहले " बासं झाले हप्ते आता, बुडू दे पॉलिसी ! "
" परमेश्वरावर ज्याची श्रद्धा आहे. त्यांनी पुढची फिकीर कशाला करायची.
म गांधी दैनं खर्चातून उरलेले पैसे थोरल्या भावाकडे पाठवित. पण त्यांना आता निराळी दृष्टी  आली. आफ्रिकेन मिळवलेले पैसे आफ्रिकेतील लोकांच्यासाठी खर्च करायचे.
त्यांनी भावाला कळविले -" *माझेपैसे येथील समाजाच्या हितासाठीच खर्च होतील*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510