गांधी (होळी - सर्वस्वाची आणि परवाण्याची )
*होळी - सर्वस्वाची अनं परवान्यांची !*
☘🍀🌿🌸🍁
गांधीजींवरचा तो हल्ला जीवघेणाच होता. ओठ कापला गेला होता. गालातून रक्त येत होते. त्यांचे पुढचे तीन दात पडले होते.
" झोपून रहा " विश्रांती घ्या " - डॉक्टरांचा सल्ला.
परिस्थितीचे भान ठेवून गांधीजींनी एक पत्रक लिहून प्रसिद्ध केले
*'माझ्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांना माफ करा,त्यांना आपण काय करीत आहोत याचे भान नव्हते.'* हल्ला करणारे मुसलमान होते म्हणून हिंदूनी संतापू नये. सांडलेल्या रक्तामुळे हिंदू - मुसलमान एकत्र येवोत. कराराप्रमाणे ज्यांची इच्छा आहे,त्यांनी परवाने काढा. पुढे सरकार कायदा रद्द करेल. "
प्रेमळ लोक सेवेला, काही प्रार्थना म्हणत. त्यiचे प्रेमाने गांधी भारावून जात.
कालांतराने गांधी ठीक होऊ लागले.
सरकारने पुन्हा धोका दिला. कायदा रद्द केला नाही.
गांधीनी सरकारला कळविले *दिलेल्या विहित वेळेत कायदा रद्द करा, नाहीतर साऱ्या परवान्यांची होळी करू.*
सरकारचे उत्तर आले नाही.
गांधीजींनी दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस.
लोक जमले. प्रचंड सभा भरली. *गांधीजी म्हणाले आता जरी सरकारचे उत्तर आले तरी सरकारचे अभिनंदन करूया !*
सभा सुरु झाली. सरकारचा निरोप तारेने आला, पण सरकारने निराशच केले.
पण लोकांनी जल्लोष केला. जवळजवळ दोनहजार लोक परवाने घेऊन आले होते.
होळी पेटवली. भराभर परवाने पडत होते.ज्यांचे परवाने नव्हते, ते पळत घरी जात.परवाने आणत. होळी पेटत होती.
त्या गर्दीत तो मीर आलम ही मिसळला. ६ फूटी धिप्पाड पठाण !
तो गांधीकडे गेला. " गांधीजी, हा माझा परवाना घ्या ! जाळून टाका ! आणि मला क्षमा करा.
*मी तुम्हांला ओळखले नाही. तुम्ही खरे शूर आहात.प्रदेश परका,सरकार दुसरे. पण तुम्ही अन्यायापुढे झुकत नाही. सत्य मार्ग न सोडता. दुसऱ्याशी लढताना तुम्ही आपल्यां लोकांच्यां एकीला तडा नाही जाऊ दिला. आमचे जीवन मार्ग उजळून टाकण्यासाठी तुम्ही सर्वस्वाची होळी करण्यास मागे पुढे पाहीले नाही.*
गांधीजींनी मीर आलमचे हात हातात घेतले. या हातांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केलेला. ते हात एका लढाईसाठी एकत्र आले.
तो प्रसंग अनेकांचे ह्रदय हेलावणारा होता. सभेच्या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट झाला.
****
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त, भाग ७५🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment