शांतीनिकेतनातील प्रयोग
शांतीनिकेतनमधील एक प्रयोग
🌸🍃🍂☘🌿🌺
🌸
शांतीनिकेतनमध्ये गांधी एकरूप होऊन गेले.
गांधीजी विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारीत. त्यांना गोष्टीही सांगत. त्यांचेबरोबर क्रीडा शिक्षण व मेहनतीच्या कामासंबंधीही चर्चा करीत.
गांधींनी एक सूचना मांडली ' पगारी आचाऱ्याऐवजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच स्वयंपाक केला तर ?... विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे पाठ मिळतील.. गरजेवेळी ते स्वतःचा स्वयंपाक करतील. उत्तम आरोग्याकडे लक्ष ठेवतील.
बहुतेकांना प्रयोग आवडला. तो प्रयोग बहुतांशी शिक्षकांना आवडला. गांधींनी योजना गुरुदेवांपुढे मांडली. गुरुदेव म्हणाले , "शिक्षकांची संमती असेल तर हा प्रयोग आपल्याला तर अवश्य आवडेल. " विद्यार्थ्यांना त्यांनी सांगीतले , " यांत स्वराज्याची गुरुकिल्ली आहे. "
छोटया गोष्टीमागचा मोठा विचार हा म गांधींच्या व्यक्तीमत्वाचा सातत्याने आढळणारा एक गुण .
गांधींच्या प्रयोगाला त्यांचे इतर साथीदारांनी साथ दिली. पियर्सननी कष्ट घेतले. नगीनबाबूनीं शास्त्रशुद्ध पद्धतीने भोजनगृह सफाईचे काम स्वीकारले. एक भाजीचिरणारे मंडळ होते तर एक धान्य निवडणारे !
पण मेहनतीचे काम करून शिक्षक- विद्यार्थी थकून जात. गांधींचे सहकारी उत्साहाने साथ देत. या प्रयोगामुळे काही दिवस का होईना स्वयंपाकघर स्वावलंबी बनविण्याचा प्रयोग राबविला गेला.
गांधींचा कल्पकता , प्रयोगवादी विचारसरणी मात्र पुन्हा एकदा प्रत्ययास आली.
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments
Post a Comment