चंपारण्य २

*चंपारण्य २*
🌸🌿🍁🍀☘🌱🌸
गांधींनी चर्चेदरम्यान सांगीतले इतर कामामूळे या कामासाठी माझेकडे कमी वेळ आहे.
होईल ती मदत करण्याचा वज्रकिशोरबाबूंनी शब्द दिला.
गांधींनी पुढील दिशेसंबंधी बोलताना काही गोष्टी आगावू सूचीत केल्या
'' "या कामी तुरुंगात ही जावे लागेल कदाचित ! पण ते नाही जमले तरी इतर मदत तुम्हांस करावी लागेल. कागदपत्रांचा सारांश सांगणे, भाषांतर करण्यासारखी कामे करणे मी अपेक्षीतो. "

व्रजकिशोरांनी गांधींना अनेक शंका विचारल्या. त्याचे निरसन झालेवर ते म्हणाले -" आम्ही तुम्ही सांगाल ते काम करून दयायला तयार आहोत. पण तुरुंगात जाणे नवीन आहे....

गांधींनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकलेच पण निळीच्या मालकांचे म्हणणे ऐकले आणि कमिशनबरोबर पत्रव्यवहारही केला.

मळेवाल्यांचे त्यांच्या चिटणीसाचे म्हणजे - *गांधी तुम्ही परकीय आहात ,यात पडू नये !*
गांधी नम्रपणे,निर्भयपणे म्हणाले *मी स्वतःला परके समजत नाही. शेतकऱ्यांची इच्छा असेल तर त्यांच्या स्थितीची चौकशी करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.*

गांधी कमिशनरला भेटले तर ते गांधींनाच धमकावू लागले. 'आता आणखी यात पुढे लक्ष घालू नका माघारी फिरा . "
**
 गांधींनी सर्व हकीकत सोबत्यांना कळविली. *आपल्या अपेक्षा पेक्षा मला लवकर अटक होण्याची शक्यता आहे तुम्ही तयारीत रहा.*

*क्रमशः, चंपारण्य _ २**
म गांधी १५०वी जयंती वर्षानिमित्त.🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510