गोखले यांनी दाखविलेला मार्ग
गोखले यांनी दाखविलेला मार्ग
🌸🍀🌿🌺☘🍂🍃🌸
गांधीजी शांतीनिकेतन रमून गेले होते. काही काळ शांतीनिकेतन राहण्याचे गांधींनी ठराविले होते. पण नियतीला वेगळेच मंजूर होते.
पुण्याहून तार आली. ना गोखले गेल्याची ती बातमी. शांतीनिकेतनचा नूरच बदलला. सर्व दुःखसागरात बुडाले.
जो- तो येई गांधीजवळ हळहळ व्यक्त करीत. मंदिरामध्ये शोकसभा आयोजीत केली होती. ना गोखल्यांच्या किती आठवणी सांगीतल्या गांधींनी !
सर्व सभा स्तब्ध !
गांधींजी पुण्यास जाण्यास निघाले
मन मात्र भूतकाळात रमत होते. ना गोखल्यांची किती आठवणी !
त्यांचा सहवास, आफ्रिकेतील चळवळीतील त्यांची मध्यस्ती !
गोखल्यांचे म्हणणे त्यांना आठवत होते.
*एक वर्षपर्यंत तुम्ही भारत अभ्यासा, भारतभर प्रवास करा. कोणत्याही सार्वजनिक प्रश्नांत लगेच हस्तक्षेप करू नका. एखादे प्रश्नांसंबंधी आपली मते निश्चीत करु नका .आपली मते सार्वजनिक करु नका..*
म गांधीनीही तसे वचन दिले होते. काही बोलण्यासारखं असेल तरच गांधी बोलणार होते. आणि किमान काही दिवस गांधी सत्याग्रह करणार नव्हते.
गोखले गांधींना म्हणाले होते, ' एक वर्षभर तुम्ही भारतात राहून अनुभव घेतलात म्हणजे तुमचे विचार आपोआप बदलतील.
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठीguravrajblogspot.in🌹🕉🇳🇪🇳🇪

Comments
Post a Comment