बालपण _ सेवा व सत्य
बालपण- ( सत्य आणि सेवा )
🌿☘🍀🍃🍂🍁
गांधीजी बालपणी विनयशील होते. मोठ्यांचे ते आदर करत, त्यांचे दोष न पाहता.
गांधीजी म्हणतात - त्यांना अवांतर वाचन आवडत नसे. शालेय पुस्तकाच्या बाहेर ते जात नसत.
फक्त पुस्तक वाचले पाहिजे असे ते ठरवित. पण आळस आडवा येई. वाचलेले लक्षात रहात नसे.
शाळेतल्या अभ्यासाची ही परिस्थिती मग अवांतर अभ्यास कधी ?..
मध्येच वडिलांनी त्यांना एक पुस्तक आणून दिले - "श्रावण बाळाची पितृभक्ती " . त्यांना ते खूप आवडले. श्रTवणबाळ आपल्य़ा आई_ वडिलांना कावडीत बसवले आहे,ते यात्रेस़ जात आहे. हे चित्र पाहिले होते. यामुळे उपरोक्त पुस्तक त्यांनी आवडीने वाचले. ' आपण श्रावणबाळासम व्हावे ' असे त्यांना वाटे.
श्रावण पितृभक्ती नाटकातील गाणे त्यांनी पाठ केले.
गाणे बाजावर बसवले. त्यासाठी वडिलांकडून एक बाजाही मिळविला.
हरिश्चंद्र नाटक पाहून त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला. हरिश्चंद्राप्रमाणे आपण सत्यवादी व्हावे असे वाटू लागले.
मोठे झाल्यावर त्यांना समजले की हरिश्चंद्र ही कोणी ऐतिहासिक व्यक्ती नसावी. पण त्यांचे कथेतील त्यांची ती दुःखे पाहून पुनः डोळे भरून येतील ,असे गांधींना वाटे.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment