गांधी - युगाचा चेहरा व आसरा

गांधी - युगाचा चेहरा व आसरा
☘🌿🍀🍁🌸

गांधी: एका युगाचा चेहरा
ज्यांच्या नजरेला तो जगत असलेल्या शतकांची
हिंस्त्र स्वप्ने कैद करू शकली नाहीत.

आणि इतिहासाच्या दर्पणात
ज्याच्या समर्पणाचीच प्रतिमा
भविष्यातील पिढ्यांना दिसेल, असा.
           -बाबा आमटे

जगातील ध्येय गाठण्यावरून वेगवेगळे मार्ग असू शकतात. साधना विषयी मतभेद असू शकतात .

पण ध्येय एक असलेने व स्वतः त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणा-या लोकांना दुसऱ्याच्या उत्तुंग कामाचा आदर होता.

नेताजी सुभाषचंद्र बोस सारखे व्यक्तीमत्व वेगळा विचारमार्ग स्वीकारताना मूळ स्वातंत्र्याचे मार्गापासून वेगळे झाले नाहीत.

त्यांनी आपल्या यशासाठी  म गांधीजींचे आशिर्वाद मागीतले. आपल्या पलट नीला गांधी, नेहरू, आझाद ही नावे दिली.

... पण ज्या मतभेदांचे मार्गात ध्येय नव्हते समष्टि कलाण्याचे , होती असूया - द्वेष
तेथे लाखो ज्यूनां संपवले गेले. लाखो बौद्ध भिंखूच्या कत्तली झाल्या.. गांधार मध्ये भव्य मूर्तीभंजन पासून दिव्य मानवी परंपरा तोडल्या गेल्या...

मात्र  या हिंसक प्रवृत्ती बुद्ध वा तत्सम प्रवृत्ती संपवू शकल्या नाहीत.

बाबा आमटे म्हणतात त्या प्रमाणे
युगायुगाने त्या महामानवांच्या स्वप्नांचा आदर केला आहे. त्यांच्या समर्पणाचा इतिहास गायला आहे.

 म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510