शिक्षण व कसरत
*शिक्षण व कसरत*
🌸☘🌿🍁🍀🌞
गांधीच्या शाळेत कसरत, काही खेळ आवश्यक केले होते. गांधींना त्याची आवड नव्हती. ते क्रिकेट वा फुटबॉल खेळायला कधी गेले नाहीत.
त्यांचा भिडस्त स्वभाव आडवा येई.
कसरतीचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही,अशी एक चुकीची समजूत त्यांनी करून घेतली होती.
तरीही कसरती न केल्यामुळे वा खेळत भाग नसल्यामुळे काही नुकसान झाले नाही असे गांधी नमूद करतात. कारण गांधी रोज मोकळ्या हवेत फिरायला जात. शाळेत वरच्या वर्गापर्यंत जाईपर्यंत फिरणेही गांधींची सवय होऊन गेलेली. फिरणे हा उत्तम व्यायाम. त्यामुळे गांधीजींचे शरीर काही अंशी कसलेले बनले.
खेळ वा कसरतीकडे गांधीजींचे दूर्लक्ष व्हायचे कारण म्हणजे वडिलांची सेवा करण्याची तीव्र इच्छा. शाळा बंद झाली की ते घरी येऊन सेवा कामास लागत.
पुढे कसरत आवश्यक केल्यामुळे सेवेत विघ्न येऊ लागले.
सेवेसाठी कसरतीत माफी मिळण्याची विनंती शाळेने नाकारली. चुकीला दंडही झाला.
पुढे वडिलांच्या पत्रांमुळे त्यांना त्यांना कसरतीतून सूट मिळाली. वडिलांच्या सेवेसाठी वेळ हा मुद्दा शाळेने मान्य केला.
कसरीतून होणारा व्यायाम होत नसे, मात्र गांधी रोज फिरायला जात
शिक्षणात विद्याजर्नाबरोबर व्यायामाला ही महत्वाचे स्थान असावे असे गांधीचे मोठेपणी मत बनले.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
******

Comments
Post a Comment