प्रशिक्षण
प्रशिक्षण
🍀🍁☘🌿🌸
गांधीजी इंग्लंडला पोहचले तेंव्हा महायुद्धाचे ढग जमू लागले.नागरिक यथाशक्ती राष्ट्रास मदत करीत होते
गांधी व टिम प्रसिद्ध डॉक्टर कॅंटली यांच्या हाताखाली जखमी लोकांची शुश्रुषा करण्याचे प्राथमिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ६ आठवडयांचा छोटा अभ्यासक्रम होता. प्रथमोपचार, जखमी लोकांची सुश्रुषा, अडचणीच्या वेळी मदत कशी करावी अश्या सर्व क्रिया, या सर्वांचे प्रशिक्षण ! गांधीसह ८० जणांनी प्रशिक्षण घेतले.
६ आठवडयानंतर परीक्षा झाली , त्यात ७९ पास झाले.
पास झालेल्यांना सरकारकडून कवाईत शिकविण्याचे वर्ग होते.
कर्नल बेकर यांचेकडे कवाईत शिकविण्याचे काम होते.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त ( भाग ९४ )🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment