एक आव्हान
एक आव्हान
🌿☘🌸🍁🌸🌞
सन १८८७ साली गांधी मॅट्रिक झाले.पुढील शिक्षणासाठी विलायतेला जायचे ठरले. गांधींनी थोरा-मोठयांचे आशिर्वाद घेतले.
समुद्राचे तुफान शांत झाले की नोव्हेंबर मध्ये गांधी जाणार...
त्या अगोदर दुसरेच एक तुफान आले.
ज्ञातींपर्यंत बातमी पोहचली. सर्वांनी गांधींना सभेपुढे बोलावले.
एक _ ' तू विलायतेला जाणार,हे बरोबर नाही. आपल्या धर्मात समुद्र ओलांडने गुन्हा.शिवाय विलायतेत धर्म संभाळता येणार नाही, साहेबांबरोबर खावे- प्यावे लागणार '
गांधी -' मला वाटते विलायतेत जाणे अधर्म नाही. मी तिथे विदयाभ्यास करणार ! ज्या गोष्टींची आपणास भिती वाटते.त्यापासून दूर राहण्याची मी आईजवळ शपथ घेतली आहे. '
एक- धर्मपालन शक्य नाही,तू आमचे ऐकावे
गांधी - आपण वडिल माणसं, पण याबाबतीत माझा निरुपाय. आम्ही सारे थोरांच्या सल्ल्याने ठरविले.
' परंतु ज्ञातीचा हुकूम तू माननार नाही. '
गांधी - निरुपाय आहे, ज्ञातींनी या मध्ये न पडणे बरे
आवाज वाढले... ठराव - ' या मुलाला जातबहिष्कृत करा ' !
गांधीवर या ठरावाचा परिणाम झाला नाही. त्यांनी ज्ञातांची रजा घेतली.
बंधू गांधींचे मागे ठाम !
... गांधी विलायतेत
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment