बाळकडू
बाळकडू
🌸🌺🌿🍁🍀☘
म गांधीचे वडिल व्यवहार चतुर होते, बहुश्रुत होते. जगातील विविध अनुभवांचा साठा होता त्यांचेजवळ !
ते राजकोटचे दिवाण होते. त्याचे ठाकूर साहेबांचा त्यांचे दरबारातील पॉलिटिकल एजंटने अपमान केला.
पॉलिटिकल एजंट म्हणजे राजदरबारातील इंग्रजांचा राजनैतिक अधिकारी. तो राज्यकारभारावर नजर ठेवी, सल्ला देई.
भारतीय राजे व इंग्रज यामधील दुवा असे तो. असे पॉलीटिकल एजंट भारतीयांना तुच्छ लेखी.
त्या पॉ.एजंटने ठाकूरसाहेबांचा अपमान केला. स्वामीनिष्ठ दिवाण करमचंदाना तो सहन झाला नाही. पॉ एजंटची त्यांनी कानउघाडणी केली.
एजंट चिडला.त्यांनी दिवाणास माफी मागावयास सांगीतले. त्यांनी माफी नाही मागीतली.
पॉ एजंटने त्यांना तुरुंगात टाकण्याचा हुकूम केला.
करमचंद तुरुंगात गेले पण डगमगले नाहीत.
अखेरीस त्यांचा अभंग निश्चय पाहून साहेब नरम ला. त्याने करमचंदाना सोडून दयायचा हुकूम केला.
गांधींना या गुणांचे जणू बाळकडूच मिळाले !
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,(४ )🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment