शिक्षण - आठवणी
शिक्षण - आठवणी.
☘🍀🍁🌿🌺
शालेय जीवनात गांधींचा स्वभाव खूप भिडस्त होते.ते कमालीचे लाजाळू होते. ते फारसे कोणाबरोबर मिसळून वागत नसत. शाळेत माझे काम भले आणि मी भला !
वेळेत शाळेत जायचे आणि शाळा सुटल्यावर अक्षरशः पळायचे, घर गाठायचे.
गांधी म्हणतात - ' मी शाळेत कधीही शिक्षकांशी लबाडी केल्याचे वा कोणाशी मैत्री जोडल्याचे स्मरत नाही.
शाळेतील त्याची एक आठवण ठळक आहे.शाळा तपासण्यासाठी एक मुख्य अधिकारी जाइल्स आले होते. त्यांनी १लीतील विद्यार्थ्यांचे श्रृत लेखन घेतले .त्यांनी काही इंग्रजी शद्ब सांगितले. त्यातील एक शद्ब होता केटल (kettle). गांधीजींनी तो शब्द चुकीचा लिहला. शिक्षकांचे ते लक्षात आले. ते गांधींना खूणावू लागले. पायाच्या बुटाचे इशारे करु लागले.जवळच्या मुलाचे पाहून लिहण्यास सूचवत होते. पण गांधींना काही समजेना. कॉपीची ते कल्पना ही करु शकत नव्हते.
इतर सर्व विद्यार्थ्यांचे सर्व शब्द बरोबर. कमी गुण फक्त गांधींना. मागावून शिक्षकांनी त्यांचा समजूतीचा घोटाळा त्यांना दाखवून दिला.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,( ५ )🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment