विलायत - एक प्रवास १
विलायत प्रवास
☘🍀🌿🍄🍁🌸
आई समोर गांधींनी प्रतिज्ञा केली होती . - ' मद्य ,मांस व परस्त्री यांना स्पर्श करणार नाही. '...
विलायतेला गांधींचा बोटीने प्रवास. वरील प्रतिज्ञेप्रमाणे बोटीवरील मांसाहार त्यांनी टाळला. घरच्या शिदोरीवर त्यांची गुजराण !
एका इंग्रज प्रवाश्याला त्यांची दया आली,त्यांनी गांधी बरोबर चर्चा केली.
मांस न खाण्याचा त्यांचा आग्रह ऐकून त्याला हसू फुटले.
तो म्हणाला -'एकवेळ दारू पासून दूर राहता येईल.पण मांसाहार टाळता येणार नाही. .. पोर्ट सय्यद पर्यंत ठीक पण बिस्केच्या उपसागरापर्यंत तू विचार बदलशील !. . इंग्लडमध्ये एवढी थंडी कि मांसाहार आवश्यक !
बिस्के आले पण मांसाची जरूर पडली नाही गांधींना...त्या इंग्रज मित्राने पाठ थोपटली !
इंग्लंडच्या वास्तवात गांधींनी आपला शब्द कसोशीने पाळला.
गांधी शद्ब पाळणारे होते... निश्चयी होते.
गांधीचे जीवनप्रवासात अशी अनेक उदाहरणे सापडतील.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment