गांधींचे आई - वडिल
गांधीजींचे आई - वडिल
🌸🍀🍁🌿☘
करमचंद गांधी व पुतळीबाईचा शेवटचा मुलगा म्हणजे मोहन.
वडील परंपरागत कुटूंबप्रेमी, धीट, उदार, सत्यनिष्ठ आणि रागीटही होते. ते धर्मनिष्ठ होते आणि व्यवहारात फसवेगिरी त्यांना मान्य नव्हती.
लाच त्यांना मान्य नव्हती . त्यामुळे त्यांचे न्यायदानात पारदर्शकता राही. अन्यायाविरुद्ध ते लढत ..
गरजेपेक्षा जादाचा त्यांना लोभ नव्हता. अतिरिक्त द्रवसंचयास त्यांचा विरोधच असे.
करमचंदाचे शिक्षण जेमतेमच . पण जगाच्या शाळेत त्यांना अनुभवाचे शिक्षण मिळाले होते. त्यामुळे त्यांचेकडे उत्तम व्यवहारज्ञान होते.
करमचंदाकडे इतर लोकांकडून काम करवून घ्यायचा हातखंडा होता.
गांधींजींची आई धार्मिक वृत्तीची होती. अत्यंत भक्तीभावाने ती पूजापाठ करी. परमेश्वरास प्रसाद अर्पण केल्याशिवाय त्या कधी अन्नग्रहण करीत नसत.
मंदीरात जाणे हा त्यांचा नित्यनियम होता. विविध व्रत-वैकल्य त्या पार पाडत. चातुर्मास ती हटकून करी. इतर कठीण व्रतही ती कसोशीने पाळी.
धार्मिक वृत्तीबरोबर आई व्यवहार कुशल होती. समाजातील स्त्रियांमध्ये त्यांना आदराचे स्थान होते.
आई - वडिलांचा मोठा प्रभाव म गांधीच्यावर होता.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त, 🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment