शिक्षणातील उणीवा
*शिक्षणातील उणीवा*
🍀🍁🌿☘🌸
हायस्कूल मधील शिक्षणात गांधीजी कडून काही चुका झाल्या. गांधी म्हणतात त्यातील एका चुकीची शिक्षा मी अजुन भोगत आहे.
*गांधी म्हणतात - शिक्षणामध्ये चांगले हस्ताक्षर असावे हे काही जरूरी नाही असे मला वाटे. हा चुकीचा समज माझ्यामध्ये कोठून निर्माण झाला हे मला आठवत नाही.*
थेट विलायतेत जाईपर्यंत गांधीबरोबर हा विचार होता. द आफ्रिकेत गांधीबरोबर जे वकील काम करीत त्यांचे सुंदर अक्षर पाहून गांधींना आपल्या अक्षराची शरम वाटे. तेथील नवयुवकांची मोत्यासारखी अक्षरे पाहून गांधींना विषाद वाटे.
गांधींना यावेळी सुंदर अक्षराचे महत्व पटे. ते म्हणत - ' खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी समजली पाहिजे.
इतरांची अक्षरे पाहून गांधीनी आपले अक्षर सुधारायचा पर्यंत केला. वेली कोवळ्या तोपर्यंत त्यास आकार देणे सोपे.माती ओली तो पर्यंत आकार देणे सोपे, वेळ जाईल तसे वळण देणे अवघड होत जाते.
गांधीजींनी याबाबत नवशिक्षितांना जागे करायचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात माझे उदाहरणावरून नवयुवक / युवतीनी सावध व्हा.
*सुंदर अक्षर हे शिक्षणाचे आवश्यक अंग आहे. चांगल्या अक्षरासाठी चांगले रेखाटन पूरक आहे. विद्यार्थ्यांनी प्रथमतः रेखाकला शिकावी. बालक पक्षी - प्राणी - वस्तू यांचे स्मरण ठेवून त्यांना सहज ओळखते. त्याप्रमाणे त्याने अक्षरे स्मरणात ठेवून रेखाटावी. सरावाने अक्षर सुधारेल.
* ****
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment