हीच का ती अहिंसा ?
हीच का अहिंसा ?
🌸🌿☘🍁🍀
प्रशिक्षणानंतर गांधीसह मित्रांनी सरकारकडे लढाईत काम करण्याचे काम मागीतले.
ही बातमी द आफ्रिकेत पोहचली. तिकडून २ तारा - एक मित्र पोलाकची. पत्रात पोलाकचा प्रश्न - ' तुमचे हे कार्य तुमच्या अहिंसा तत्वाच्या विरुद्ध नाही काय ?
अशी तार गांधींनी गृहीत धरली होती. ' हिंद- स्वराज्य मध्ये त्यांनी खुले आम विषय मांडला होता. व युद्धातील सहभागाचे सुतोवाच ही केले होते.
आफ्रिकेतील लोकांसाठी गांधीजींच्या बोअर वॉर युद्धातील सहभागाचा अनुभव होता. पण आता गांधीजींच्यात फरक झाला असेल असे वाटून त्यांनी पत्रं आलं...
' आपण युद्धात भाग घेणं हे आपल्या अहिंसेच्या तत्वाविरुद्ध नाही काय ?
.. गांधीजी आपल्या आत्मकथेत लिहतात. परस्परांसंबंधाबाबत आपले मताचा विचार वेगळा आहे. एखादया व्यक्ती तिरस्कार करताना, माझे त्याचेबरोबरचे वागणे . त्याचे हिंसेला शांततेत उत्तर देणे वेगळे.
अहिंसेचे तत्व माझ्यात रुजणे हे वेगळे.
पण दोन परस्परविरोधी गटात, राष्ट्रात युद्ध होणे ही वेगळी गोष्ट आहे.
...आणि युद्ध चालू असताना हातांवर हात धरून बसणे कितपित योग्य ?
अहिंसा माननाऱ्या व्यक्तीने युद्ध थांबविण्याचा प्रयत्न करावा. हे त्याचे कर्तव्यच !
ते त्यास शक्य नसेल तर त्याने लढाईच्या कामात भाग घ्यावा.
..आणि भाग घेतानाही स्वत :, स्वतःचा देश आणि जगाला या विचारापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करावा.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त ( भाग ९५ ),🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०, 8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments
Post a Comment