नवीन ४ प्रतिक्रिया - उदय, कवनप्रीत, उद्धव
[30/05, 7:25 AM] guravrajendra546: वा ! उदयजी वा !
१ाब्द कळा पाहून
भरून आनंद मनात
सौंदर्यही आरसपानी
फुले प्रत्येक रोमात ॥
[30/05, 8:17 AM] guravrajendra546: प्रतिमेहूनी प्रतिभा
व्हावी येथ उदात्त
उदयजी शद्ब आपुले
रुतून राहती मनात
🌟🌟
[30/05, 8:28 AM] guravrajendra546: वा !
कुणाच्या मनी
दाटावी पुन्हा ओढ
मानवी मनाची ही
उदात्त खोड ॥
कवण आणि प्रीत
दोन्ही शब्दात सांधलेले
ते कोवळे प्रेम
शब्दाशब्दात मांडलेले ॥
[30/05, 8:32 AM] guravrajendra546: मन हरळूनी जाते
पहाता जीवंत चित्रा
उद्धवा,सजग तुझा कॅमेरा
क्या बात है मित्रा ॥
१ाब्द कळा पाहून
भरून आनंद मनात
सौंदर्यही आरसपानी
फुले प्रत्येक रोमात ॥
[30/05, 8:17 AM] guravrajendra546: प्रतिमेहूनी प्रतिभा
व्हावी येथ उदात्त
उदयजी शद्ब आपुले
रुतून राहती मनात
🌟🌟
[30/05, 8:28 AM] guravrajendra546: वा !
कुणाच्या मनी
दाटावी पुन्हा ओढ
मानवी मनाची ही
उदात्त खोड ॥
कवण आणि प्रीत
दोन्ही शब्दात सांधलेले
ते कोवळे प्रेम
शब्दाशब्दात मांडलेले ॥
[30/05, 8:32 AM] guravrajendra546: मन हरळूनी जाते
पहाता जीवंत चित्रा
उद्धवा,सजग तुझा कॅमेरा
क्या बात है मित्रा ॥
Comments
Post a Comment