नवरात्री _ तिसरा दिन

[04/10 00:07] gurav rajendra: ४.१०. १६तिथी - तृतीया

☘आसनार्थ - आपटापत्र

🔸आसनाकृती - त्रिकोणात बिंदूले I
          (पोकळ त्रिकोण आणि मध्ये बिंदू)
🕉देवी स्वरूप - कल्याणी
🌷समर्पण - निळी फुले
🍲नेवैद्य - ओले खोबरे+ साखर ,
🍯दान - दूध
🕉फल - सर्व दुःखनाश ( देवी आराधना )
☘☘💥☘☘💥☘☘
🕉 यमाई औंधचे पुजारी राजेंद्र गुरव९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉
[04/10 09:41] gurav rajendra: ४.१०.१६, नवरात्र तृतीया
*आजची श्री. यमाईची पूजा - संदर्भ*

मयूरवाहिनी हे औंध यमाईचे विख्यात रुप, .. नवरात्रात यमाई नंदीप्रमाणे हटकून ,मयूरारुढ होते.
सध्या मयूरवाहिनी नावाचा अपभ्रंश मोराळाई असा झालेला असावा.
मोराळाईचा महिमा यमाईचे परमभक्त कै.काका गुरव, कै.शिंदे गुरुजी व कवी कृष्णनंदन यांनी गायलेला आहे.सध्या मोराळाई नवरात्रात व॥ पुजारी मा.श्री. शैलेंद्र गुरव यांजद्वारे विविध धार्मिक विधीं पार पाडले जात आहेत.
                    योगायोगाने कालच श्री. कोल्हापूरची अंबाबाई मयूरवाहिनी कौमारी रुपात होती.
महिषासुर व इतर असुरांचे वधासाठी महादेवी प्रकटली. तेंव्हा देवांच्याही शक्ती प्रकटल्या... तेंव्हा महादेवपुत्र धुरंधर सेनापती कार्तिकेयापासून कौमारी शक्ती निर्माण झाली .
या देवीस कुमारी असेही म्हणतात. इतर अनेक ठिकाणांप्रमाणे मोराळ्यातही कुमारी पूजनास अत्यंत महत्व आहे.
                       जय जगदंब !
☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510