यमाई - पिलू राग
नवरात्र चतुर्थी, ५ I१०I१६
👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*
राजेंद्र गुरव,यमाई औंध
यमाईनाम मुखाने गाऊ | हे मन चरणी लावूं
श्रीयमाई मुख पाहुं I चरणी तन्मय होऊनी राहु I
कथामृत असें बहु गोड Iयमाई भक्तीची जोड
नका घालवू जीवन वाया I ऊर्जीता झिजवी काया
रचना - श्री यमाई औंधचे गुरव पुजारी कृष्णनंदन
(राग- पिलू, चाल व ताल सदर )☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments
Post a Comment