नवरात्री सात वाँ दिन - यमाई औंध
[08/10 00:30] gurav rajendra: नवरात्र सप्तमी- ८ /१० / १६
👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*
राजेंद्र गुरव,यमाई औंध
*🕉यमाई मूळपीठ* गीत
आईचे मूळपीठाचे स्थान । तेथे वसे शिव भगवान I
त्या सोबती आनंद हसे
मन आपुलकीचे ध्यान
तेच माझे माता पिता
आनंदाचा यजमान
तेथे वसे शिव भगवान ॥
सत्यासत्याचा धरूंनी भरवसा I
व्यर्थ होई अभिमान
आईचे मूळपीठाचे स्थान
तेथे वसे शिव भगवान ॥ ॥
आसुनी सावध ऐक चित्ता
भक्ती परमार्थ साधन
आईचे मूळपीठाचे स्थान
तेथे वसे शिव भगवान ॥ ॥
( आधार - राग - जोगी, ताल _ केरवा )
रचना - यमाई औंध, कृष्णनंदन
☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉
[08/10 00:31] gurav rajendra: ८.१०. १६तिथी - सप्तमी
*नवरात्र उपासना उपचार*
संदर्भ ._ देवी आराधना _ ( यमाई औंध राजेंद्र गुरव
☘आसनार्थ - केवडापत्र
🔸आसनाकृती - स्वस्तिक
🕉देवी स्वरूप - शांभवी
🌷समर्पण - नारंगी फुले उदा.झेंडू
हरभरा डाळ
🍲नेवैद्य - भिजवलेले बदाम, बेदाणा
🍯दान - गूळ
🕉फल - शोकनाश
☘☘💥☘☘💥☘☘
🕉 संदर्भ - देवी आराधना लेखक _यमाई औंधचे पुजारी राजेंद्र गुरव९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments
Post a Comment