यमाई - ताल केरवा
👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*
राजेंद्र गुरव,यमाई औंध
श्री.यमाई गाणे
हृदयाचे करोनी कोंदण
यमाईचे नाम घेईन |
आज नवरात्र दिन आला
स्मरीन आई यमाईला ॥
आनंद मंदिरी दाटला
पाहूनी देवी मुखाला ॥
मम भक्तीची ओवाळणी I
जगदंबे पायी प्रेमे वाही ॥
दिसताच यमाई मजला I
होई हर्ष मज मनाला ॥
( ताल _ केरवा ) - रचना श्री यमाई औंधचे पुजारी कृष्णनंदन
☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments
Post a Comment