नवरात्री सप्तमी ७वा दिन

[07/10 00:02] gurav rajendra: नवरात्र षष्ठी ७ '१० '१६
 👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*
                        राजेंद्र गुरव,यमाई औंध

सावली मज दयाहो आता |
पार्वती शंकर माता पिता तुम्ही ॥
सावली मज दया हो आता ॥ धृ॥

जगात तुम्ही महादेव अनं दाता
चरणी लीन आपुल्या होता I
सावली मज दयाहो आता ॥॥

संकटात लोटुनी मजला
का गांजीता देवा मतीला
सावली मज दया हो आता ॥

( राग - सारंग, ताल- केरवा , वर आधारित ) रचना _यमाई औंध, पूजक कृष्णनंदन

 ☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉
[07/10 00:03] gurav rajendra: ७.१०. १६तिथी - पष्ठी

☘आसनार्थ - वडपत्र

🔸आसनाकृती - लंबचौकोनात बिंदू I
          (पोकळ चौकोनआणि मध्ये बिंदू)
🕉देवी स्वरूप - चंडिका
🌷समर्पण - रंगीबेरंगी फुले उदा.कर्दळ
🍲नेवैद्य - केळे, सफरचंद
🍯दान - मध
🕉फल - कांतीवर्धक
☘☘💥☘☘💥☘☘
🕉 संदर्भ - देवी आराधना लेखक _यमाई औंधचे पुजारी राजेंद्र गुरव९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510