नवरात्री पाँचवा दिन
[06/10 00:30] gurav rajendra: 👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*
राजेंद्र गुरव,यमाई औंध
श्री.यमाई गाणे
हृदयाचे करोनी कोंदण
यमाईचे नाम घेईन |
आज नवरात्र दिन आला
स्मरीन आई यमाईला ॥
आनंद मंदिरी दाटला
पाहूनी देवी मुखाला ॥
मम भक्तीची ओवाळणी I
जगदंबे पायी प्रेमे वाही ॥
दिसताच यमाई मजला I
होई हर्ष मज मनाला ॥
( ताल _ केरवा ) - रचना श्री यमाई औंधचे पुजारी कृष्णनंदन
☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉
[06/10 00:33] gurav rajendra: ६.१०. १६तिथी - पंचमी
☘आसनार्थ - अश्वस्थपत्र (पिंपळ )
🔸आसनाकृती - पंच-कोनात बिंदू I
(पोकळ पंचकोनआणि मध्ये बिंदू)
🕉देवी स्वरूप - काली
🌷समर्पण - बेल फुले
🍲नेवैद्य - खारीक, खजूर
🍯दान - केळी
🕉फल - बुद्धीवर्धक
☘☘💥☘☘💥☘☘
🕉 संदर्भ - देवी आराधना लेखक _यमाई औंधचे पुजारी राजेंद्र गुरव९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments
Post a Comment