नवरात्री चौथा दिन
[05/10 02:12] gurav rajendra: नवरात्र चतुर्थी, ५ I१०I१६
👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*
राजेंद्र गुरव,यमाई औंध
यमाईनाम मुखाने गाऊ | हे मन चरणी लावूं
श्रीयमाई मुख पाहुं I चरणी तन्मय होऊनी राहु I
कथामृत असें बहु गोड Iयमाई भक्तीची जोड
नका घालवू जीवन वाया I ऊर्जीता झिजवी काया
रचना - श्री यमाई औंधचे गुरव पुजारी कृष्णनंदन
(राग- पिलू, चाल व ताल सदर )☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉
[05/10 02:31] gurav rajendra: ५.१०. १६तिथी - चतुर्थी
☘आसनार्थ - आघाडापत्र
🔸आसनाकृती - चौरसात बिंदूले I
(पोकळ चौरस आणि मध्ये बिंदू)
🕉देवी स्वरूप - रोहिणी
🌷समर्पण - केशरी फुले
🍲नेवैद्य - गव्हाची खीर
🍯दान - अनारसे, बत्तासे
🕉फल - विघ्ननाश
☘☘💥☘☘💥☘☘
🕉 संदर्भ - देवी आराधना लेखक _यमाई औंधचे पुजारी राजेंद्र गुरव९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments
Post a Comment