नवरात्री 2016 नवरात्री अष्टमी, आठवॉ दिन
[09/10 02:35] gurav rajendra: ९.१०. १६तिथी - अष्टमी
*नवरात्र उपासना उपचार*
संदर्भ ._ देवी आराधना _ ( यमाई औंध राजेंद्र गुरव
☘आसनार्थ - पद्म (कमळ )
🔸आसनाकृती - कमळाकृती
🕉देवी स्वरूप - दूर्गा
🌷समर्पण - तांबडीफुले उदा.गुलाब
🍲नेवैद्य - गुळाचा शिरा
🍯दान - नारळ पाणी
🕉फल - तापनाश
☘☘💥☘☘💥☘☘
🕉 संदर्भ - देवी आराधना लेखक _यमाई औंधचे पुजारी राजेंद्र गुरव९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉
[09/10 02:35] gurav rajendra: नवरात्र महाष्टमी ९.१o.१६
👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*
राजेंद्र गुरव,यमाई औंध
☘☘💥☘☘💥☘☘
मज आहे कार्याची आशा I जगदंबा चरणांसी ॥ध्रु ॥
देवी पायी जडली भक्ती
मनी प्रीती पावसी_१
तू भक्त जणांची माता
ये माई धावसी _ 2
तू दीन जणांचा त्राता
हो दाता उन्नयासी - ३
यमाईला शरण आलो I
दे ममता भक्तांसी - ४
रचना -यमाई औंध पुजारी , कृष्णनंदन ताल- धुमाळी
☘☘☘💥☘☘🕉
☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉
[09/10 02:56] gurav rajendra: महाष्टमी - दि.९.१०.१६
श्री. मूळपीठ यमाई हे आदिशक्ती पार्वती (भवानी ) चे रुप आहे असे मानतात.
देवी वाहन नंदी. त्रिशुल डमरू ही अस्त्रे, मंदिरात गणपती,स्वयंभू देवी शिवा लिंगाकार, व शिवप्रभावळीतील देवता हेच दर्शवितात
'श्वेते वृषे समारुढा श्वेताम्बरधरा शुचिः।
महागौरी शुभं दघान्महादेवप्रमोददा॥ '
दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय.दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो.
या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. (गोरा रंग म्हणून गौरी ), देवी नाव हिमालयाशीया संबंधीत हिम ही गौर.. थंड हवेतील व्यक्ती गोऱ्या असतात.
तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत.
महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ (नंदी ) तिचे वाहन आहे. उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा वा पात्र घेतलेला हात आहे.
महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर
संकल्प केला होता-
जन्म कोटि लगि रगर हमारी।
बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।
कठोर तपस्येनंतर तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे.अशी मान्यता आहे
अन अशी श्रद्धा आहे की -तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.
॥ श्री आदिशक्तीचरणार्पणस्तु ॥

Comments
Post a Comment