यमाई - मांड राग
नवरात्र तृतीया ४.१०.१६
👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥*
राजेंद्र गुरव,यमाई औंध
शिवमय रुप तुझे अंतरी राहु दे
ध्यानस्त रुप या मनी सतत वसू दे ॥
संसाराच्या मोहापासूंनी दूर राहू दे I
सात्विक भाव देवी ह्रदयी राहु दे ॥
वागण्यात मधुरता ही सदा येवू दे I
सद्कर्मात मती गुंग होऊ दे ॥
रचना - यमाई औंधचे पुजारी कृष्णनंदन
( मांड रागावर या गीताची रचना आहे. चाल व ताल सदर )
शास्त्रीय संगीत रसीकांना यातून वेगळा आनंद मिळेल .
जय जगदंब ४ /१० /१६
☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments
Post a Comment