zings shinga झिंगा - शिंगा
[22/12/2016 8:34 am] +91 75882 01988: 🌞 शिंगा- झिंगा 🌝
तळ्याकाळी शंकराचे मंदिर,
गुरव खोल पायऱ्या उतरून ,पाणी आणून शंकराला घालायचे .
आता गुरव आहे शिंगा.
झिंगा वामन शिंगाकडे आला
म्हणाला _ ' मी मासे धरू का , दक्षिणा देतो.
शिंगा गुरव विचारात,
वामन म्हणाला - मी पाणी काढून देईन तुला.
शिंगाला पोहायला येत नव्हते.
'ठीक आहे , पण पैसे वेळेवर दया !
वामन पाणी आणून देतो. मी घालू का पाणी देवाला :
शिंगा विचारात
' आमचही भक्ती आहे. तुझा हात पण दुखतोयं ना ! '
वामन आता पूजा, अर्चा ही करी !
ऐके दिवशी वामन उशीरपर्यंत आला नाही !
शिंगा गुरव गडबडीने पाणी आणण्यास उतरला, बऱ्याच दिवसाने
घसरला, पाण्यात पडला, ओरडला ,बुडला
काठावर झिंगा वामनाचा हासण्याचा आवाज घुमला !
आता वामन सगळ्या गुरवाना सांगतो.मी झिंगा नाव पहा ,तळ्यावर पाण्यावर मास्यावर माझा अधिकार !
मी पूजा केली दक्षिणा माझी . !
तुम्ही फुका (चे ) शिंगा गुरव !
गेली २० वर्ष तो ही गोष्ट गुरव भक्तांना सांगतोय,
सगळ्यांच्या डोक्यात :
शिंगाची पोरं मोठी झाली. रंगा अनं नंगा
रंगाने रंगून अभ्यास केला.
रंगा -. ' झिंगा शेठ -,आम्ही मूळचे, सनद हक्क आमचे, आता आम्हांला पण पोहायला येते.
झिंगा नंगाकडे-
' . रंगा रगील, मी तुला मासे दिले ,त्याला आपल्यातील प्रेम पटतं नाही.नंगा तू मोठं झालेले आवडत नाही. '
नंगा गाडीवरून बसवून झिंगाला तळ्याकाठी नेतो. तू मासे पकड . आमचे बा चा मैत्र तू ! काकाच !
रंगा- नंगाच्या मिटिंगा
चर्चा, बाचाबाची , भांडणं
झिंगा वामन झिंगाट !
गुरव नंगा म्हणतो - झिंगा तुम्हांला जाळं घेवून देऊ का ?
(राजेंद्र गुरव यांचे - ' तिळगुळ कार्यक्रम सातारा भाषणातून )
वृत्ती जर झाली चाटू
तर रंगा (त )आलेली माणसं
जड लागतात वाटू ॥
[22/12/2016 6:05 pm] +91 75882 01988: वेळीच एक टाका -. वाचवी नऊ
१९९८ .९९ चा औंध यमाईचा रथोत्सव
देवी रथात.
नामदार रथावर उभे भाषण देवू लागले. भक्तांना मूर्ती ही दिसेना.नेत्याला कोण आवरणार ,सगळे गप्प . !
तरुण राजेंद्र मूर्तीजवळूनच म्हणाला . _ . 'रथावर असे उभारुन भाषण देण्याची प्रथा नाही येथे.
साधे,सरळ, स्पष्ट बोलणे नेहमीचेच
सर्वांचे हित साधले का, वैयक्तिक फायदा कोणास झाला.पहा,ठरवा,
असे स्पष्ट बोलणारा क्षमतेचा आहे का
का नुसताच बोलाचा भात
आजखेर कुणा नेत्याने रथावर त्याची पुनरावृत्ती केलेली नाही.

Comments
Post a Comment