Happy new year, नूतन वर्षाभिनंदन
👁🌴👁
यमाई औंध, राजेंद्र गुरव
🌿🍀पालवी🍀🌿
🌞 *गुढी उदयाची उंच धरू* 🕉
*आमचं नववर्ष सुरू होतं ऋतूचक्रांच्या नियमांवलीनंं ! *वसंताच आगमन होतं..., नवपालवी फुटते वृक्ष - पल्लवींना...!*
*त्याचं एक ऋतू चक्र पूर्ण होतं आणि आमच्या जीवनवेलीचही* !
*३१ डिसेंबरप्रमाणे आम्ही रात्री नववर्ष साजरं करीत नाही*.. *सर्वशक्तीमान सूर्याच्या साक्षीनं आम्ही नवसंकल्पनांच्या गुढ्या उभारीत असतो*... ; *त्याची कमान नभाच्या माथ्याकडे पहात उन्नत होत असते.... मदिरेसंगे भूमीवर लोटांगणे घालत नाहीत ती* !
*अतिरेकी खाद्यांच्या पार्टीपेक्षा शरीरोपयोगी कडुलिंब आम्ही गोड मानूनी घेतो.*
*डॉल्बीच्या संगे केलेल्या हातवाऱ्यांपेक्षा - मंगलवाद्यांची ललकारी पाडव्याला प्रिय आहेत. फटाक्यांच्या नांदीपेक्षा आप्तजणांची भेट आम्हांस प्यारी ! समष्टिच्या हितचिंतनाचं ह्दयगीत पाडवा गातो.... जनप्रगतीच्या वाटा शोधतो.. नवसंकल्पाच्या नियोजनात शक्ती खर्ची घालतो आणि सर्वांच्याच कल्याणाची अपेक्षा करतो !*
सर्वांना शुभेच्छा. .. शुभ भवंतु !
(मूळलेख - पाडवा २०११, पुनर्प्रसिद्धी १.१. १८)
🕉🦅🌿🌿🌸☘
यमाई औंध, राजेंद्र गुरव, ८२७५३७००२८, ०२१६१-२६२३२७
guravrajendra 546@gmail.com/इतर लेखांसाठी _ guravraj.blogspot.in🕉🦅☘🌸🌿👏

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❗
ReplyDeleteआपणांसही अनेक शुभेच्छा
ReplyDelete