गुण गाईन Gun gayin

🌞 ज्ञाती बांधवाना दिलासा देणारा, त्यांचे गुण सांगणारा माणूस🌝
वडील माणूस, जाणकार , गुणवान यांचे विषयी भरभरून बोलणे, स्पष्ट बोलणे हा राजेंद्र गुरव यांचा गुणधर्म -

देवळातील कामा बद्दल लोक राजेंद्रला भरभरून  प्रतिक्रिया देताना आपणांस मदत करणाऱ्यांचे श्रेय देण्यास राजेंद्र चुकत नसे.
मंदिरात लिहिलेल्या असंख्य श्रेयनामावली त्याचेच द्योतक आहेत.

... आमची आई अशी वागली.. पण हणमंत सरांनी ते बाजूला सारले
अलीकडे अमोलच्या विचारात फरक पडत चालला आहे.
हा गुरव उत्तम शिंग वाजवतो ( राजेंद्र गुरव प्रस्तुत यमाई कॅसेट मध्ये थुई थुई . शिंगाला गाणे लिहून ही व्यक्ती व गुरव शिंग प्रसिद्ध केले. )
या व्यक्तीने आपले गुडघे झिजवले पण गुरवांना गुडघे टेकू दिले नाही.

ही व्यक्ती अपघातातून बाहेर आली आहे. पण मनापासून सेवा करते
या दोघांनी दुसऱ्या गावातील गुरवांना पूजा मदत केली. त्यांचे अनुकरण हवे.

ही व्यक्ति माझेवर आता चिडली आहे पण त्यांनी समाजाचे भले केले आहे.

राजेंद्रने कित्येकांचे अभिनंदन ठराव पास केले आहेत. धन्य यमाई विचारांची

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510