सुविचार, Good thought
॥ श्री.यमाई प्रसन्न ॥
श्री.यमाई मंदिरात श्री.राजेंद्र गुरव यांनी अनेक प्रकारचे विचार , माहिती भक्त लोकांसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे.
प्रासंगिक माहिती लोकांना आवडली आहे.तसेच त्यांचे उत्स्फूर्त विचार ही !
३०.११.१६ ला लिहलेला हा सुविचार त्यांचे भाषेत
🕉💐🕉
' गोठलेले आचार सुधारण्यासाठी सूर्यप्रकाश उपयोगी पडतो.
तसेच विचारांबाबत ज्ञानप्रकाश आपले काम करीत असतो. '
जय जगदंब !
यमाई मंदिर, औंध
🕉( सकाळच्या थंडीत श्री.यमाई मंदिरात सूचलेला विचार .🕉

Comments
Post a Comment