Garima गदिमा
॥ ग दि मा - औंधाचे ॥
काल गदिमांचा स्मृतीदिन .. औंधमध्ये कित्येक दिन त्यांचे स्मृतीसह आलेले.
श्री.श्री चा विद्यार्थी, पंचवटी वसतीगृह, अभिनेते गदिमा . मंतरलेल्या दिवसांचे औंध
सगळाच अभिमानास्पद वारसा ! किती सुंदर पोस्ट वाचल्या काल !
आज आपण त्यांच्या पाईक व्हावे असे ठरवूया,
कला, खेळ वा इतर क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देवूया ! चांगल्याची ओळख ग्रुपला करुन देवूया !
श्री दत्तात्रय शिंदे म्हणजे स्वामी समर्थ आश्रमातील दादा ! त्यांनी या पुण्यपर्वात दिलेली प्रतिक्रिया चिरंतन स्मरणीय राहिल !
अध्यात्म्य क्षेत्रातील वडिलकिच्या नात्याने त्यांनी दिलेल्या या हार्दिक मनोकामना
[08/12 08:48] Shinde Dattatraya: 💐हार्दिक अभिनंदन.. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.!
✌मी औंधमध्ये जेव्हां कधी एखाद्या कार्यक्रमात दोन शब्द बोलतो, तेव्हां "औंध नगरी ही रत्नांची खाण आहे" असा आवर्जून उल्लेख करतो. इतिहास साक्षी आहे. परम आदरणीय कै. बाळासाो. पंत प्रतिनिधी, गदिमा, साने गुरूजी यांच्या रूपाने हे सिध्द झालेच आहे. आपली प्रतिभासुध्दा कमी नाही.! आपल्या रूपाने या नगरीच्या नावलौकिकात आणखी एका छोट्या रत्नाची भर पडू पहात आहे.!!
👍👍👍
[08/12 08:49] gurav rajendra: 🙏🏻🙏🏻
गदिमा, बाळासाहेब, सानेगुरुजी ही नावे कालातीत आहेत. इतिहास साक्षी आहे.. त्यांचे बाजूने आहे. त्यांची पंगत वाढायचा मान मिळाला तरी अहोभाग्य. . त्या पंगतीत दादा आम्हांला बसवत आहेत, अर्थात हा त्यांचा मोठेपणा !
दादांचे हे आशीष म्हणजे शाबासकी आहे, प्रेरणा आहे,.. आहे प्रोत्साहनही ,.. अनं हे आव्हानही आहे.
दर्जा अनं त्याचे सातत्य हे दिग्गजांचे लक्षण .. आशिर्वादाचे पूंजी घेवून काम करूया !
वाट दाखविण्यासाठी मोठ्या मनाची माणसे अनं 'श्री ' समर्थ आहेतच की !
यमाई औंध ,राजेंद्र गुरव

Comments
Post a Comment